विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते* *कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न
नवी मुंबई (विमाका) दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेचे…