जेएनपीटीच्या कामगारांसाठी महेंद्रशेठ यांची प्रशासनासोबत चर्चा
उलवे, ता. १४ : जेएनपीटीत गेल्या २५-३० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने भूमिपुत्र कामगार काम करतात, पण त्यांना कमी पगारात राबवून घेतले जाते आणि आजही वेळेवर पगार मिळत नाही, अशी व्यथा या कंत्राटी कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे साधारण पंधरा दिवसांपूर्वी मांडली होती. तेव्हा कंत्राटी कामगार महेंद्…